जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरल्याने मुंबई शेअर बाजारात मंगळवारी घसरणीच्या सिलसिल्याला ब्रेक लागला आणि निर्देशांक 337.58 अंकांनी ङोपावून 25,368.9क् वर पोहोचला. ...
गुंतविलेल्या रकमेवर तिप्पट, चौपट फायद्याचे आमिष देऊन मल्टी लेव्हल चेन मार्केटींगद्वारे फसविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. चेन मार्केटींगवर बंदी असली तरी सेल्स आॅफीसर नियुक्त करून जनतेला लुबाडण्याचा ...
ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या. ...
यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प् ...
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात राबविण्यात येत असलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...