लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा ...
मध्य भारतात उलट दिशेने वाहणार्या चक्राकार वार्याचा प्रभाव व गंगेच्या खोर्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदाच्या मान्सूनसाठी अद्याप अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. ...
मोहाडी तालुक्यातील करडी येथे काविळ या आजाराची साथ सुरु आहे. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना ग्रामपंचायतने ...
छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या ...
भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना विक्रमी 1 लाख 22 हजार मते मिळवून देणा:या कोथरूड विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २00९ (आरटीई) नुसार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या १३५ नामवंत शाळांना प्रवेश कोट्याच्या २५ टक्के प्रमाणात आर्थिक, दुर्बल व वंचित घटकामधील ...