आशियायी स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, ही अर्थातच अभिमानाची बाब. मिळालेले यश टिकवणे हे मात्र आणखी मोठे आव्हान असते. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा वेध घेता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठीच खरा कस लागणार ह ...
जगणं सुंदर करायचं असेल, तर नुसते सुंदर गुण पडून भागत नाही, त्यासाठी इतरही काही गोष्टी लागतात. एका सहलीच्या निमित्ताने प्राध्यापक व मुले एकत्र आली. त्यांना परस्परांच्या कलागुणांचे दर्शन तर झालेच; पण बाहेरच्या जगाच्या शाळेत त्यांनी जे वास्तव अनुभवले, त ...
हुडहुड नावाचे एक चक्रीवादळ भारतीय समुद्रकिनार्यांवर धडकले. त्यामुळे झालेली मालमत्तेची हानी प्रचंड असली, तरीही सतर्कतेमुळे फार जीवितहानी झाली नाही. हवामानशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून चक्रीवादळांचा घेतलेला धांडोळा.. ...
बालमजुरीच्या विरोधात संघर्ष करून लहानग्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडणारे कैलाश सत्यार्थी आणि दहशतवाद्यांच्या दडपशाहीला न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी उभी राहत जगासाठी रोल मॉडेल बनलेली मलाला हे दोघेही शांततेच्याच वाटेने जाणारे वारकरी. त्यां ...
व्यवसाय म्हटला की चढउतार हे आलेच; पण त्या लाटेवर स्वार होताना जे स्वत्व हरवू देत नाहीत, अशी माणसं खर्या अर्थाने यशस्वी होतात. नितीनची कथाही अशीच. आत्मविश्वास परत आला, नियोजनाची कास धरली, योगसाधनेचं बळ मिळालं आणि आयुष्याची गाडी पुन्हा मार्गावर आली. ...
एखाद्या दुर्गम गावात, जगापासून तुटलेल्या आदिवासी पाड्यात रस्त्याच्या आधी मोबाईलचे नेटवर्क पोहोचते, तेव्हा काय घडते? या एका प्रश्नाच्या शोधात देश धुंडाळून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही टोकांकडून शोधून आणलेल्या चार कहाण्या!धूळभरल्या जगात ...
भारतात हरणांचे जवळपास १0 प्रकार आढळतात; परंतु जगभरात १00 पेक्षा विविध वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळतात. या हरणांचा अभ्यास आणि त्यांची विविध वैशिष्ट्ये खरोखर अभ्यासण्यासारखी आहेत. एका अभ्यासकाच्या नजरेतून या जगात टाकलेला दृष्टिक्षेप. ...
आस्तिक असो किंवा नास्तिक, अडचणींचे पहाड सर्वांसमोरच येत असतात. तरीही मांगल्यावरची आपली श्रद्धा सुटू न देता आणि उभ्या ठाकणार्या समस्यांना विटून जाऊन हाती घेतलेले कार्यही न सोडता जे उभे राहतात, ते खरे कर्तृत्ववान. ...