१८-१९ जुलै दरम्यान सेंटर ऑफ एक्सेलेन्स संस्था कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि किसान कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ...
ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे. ...
Sugar Factory FRP Updates : राज्यातील गाळप हंगाम मे महिन्याच्या मध्यातच संपला असून अजूनही बऱ्याच साखर कारखान्यांकडे उसाचा एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या एफआरपी रिपोर्टमधून समोर आली आहे. ...
Stock Market News: कॅपिटल गेन आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) वरील करवाढीमुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात घसरण झाली. बहुतांश क्षेत्रात विक्रीचा दबाव होता. आजच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं तर अजूनही विक्रीचा दबाव कायम आहे. ...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर निश्चित केलेल्या आकारापेक्षा अधिक आकारमानाचे होर्डिंग्ज काढून टाकण्याची सूचना पालिकेने दोन्ही रेल्वे प्रशासनांना केली होती. ...