लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता - Marathi News | In which city will e-bike taxis run, how much will the fare be? Three companies likely to get licenses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता

Nagpur : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे. ...

नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market read topdays onion market prices in Nashik, Solapur, Ahilyanagar read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकसह सोलापूर, अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda market : आज १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा बाजारात 1 लाख 50 हजार क्विंटल आवक झाली. ...

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी - Marathi News | How many votes did Bihar's Singham Shivdeep Lande get in the election? JDU candidate takes decisive lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी

आज बिहार निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ...

निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला - Marathi News | The result was in Bihar and the controversy flared up in the Mahavikas Aghadi; Thackeray's leader spoke out, the Congress leader got angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला

Maha Vikas Aghadi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीतील अपयशावरून ठाकरेंच्या नेत्याने थेट काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरेंच्या नेत्याला सुनावले.  ...

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... - Marathi News | Bihar Assembly Election: Tejashwi's RJD has 2 percent more votes than BJP but...; What is the main reason for the defeat of the Maha Aghadi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...

Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. ...

पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Indian woman suddenly disappeared from Pakistan! Shocking truth revealed after search | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य

पाकिस्तानमधील गुरुद्वारांच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतीय शीख भाविकांच्या जथ्थ्यातील एक महिला बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ...

विरोधक खालच्या पातळीवर जाऊन अतिशय घमेंडखोरीने बोलतात, हे आता बदलायचं - अजित पवार - Marathi News | The opposition stoops to a lower level and speaks very arrogantly, this should be changed now - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधक खालच्या पातळीवर जाऊन अतिशय घमेंडखोरीने बोलतात, हे आता बदलायचं - अजित पवार

ग्रामपंचायतसारखे राजकारण करू नका. तुम्ही माझे ऐकाल तरच मी तुमचे ऐकेल, अन्यथा तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही ...

भाजपाचे निष्ठावंत गटाचे दिग्गज चार नगरसेवक टीओकेच्या गळाला, भाजपाला मोठा धक्का - Marathi News | Four veteran corporators of BJP loyalist group arrested by TOK, big blow to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे निष्ठावंत गटाचे दिग्गज चार नगरसेवक टीओकेच्या गळाला, भाजपाला मोठा धक्का

उल्हासनगर भाजप व शिंदेसेनेत माजी नगरसेवक फोडाफोडी ...

IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा - Marathi News | India vs South Africa Live Cricket Score, 1st Test Day 1 Stumps Washington Sundar And KL Rahul build stand after Jaspit Bumrah crushes SA in Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा

साईला बाकावर बसवून टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकाचा नवा प्रयोग आजमावला आहे. ...