जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कधी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून तर कधी तारांवर आकडा लावून वीज चोरी केली जाते. या प्रकारांमुळे म.रा.वीज वितरण ...
स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भांडारकर यांनी माझा मुलगा अंकेश जनबंधू याला मारहाण करून १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोडला. त्याचबरोबर त्याचे शैक्षणिक ...
१९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे ...
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत धान खरेदीचे शासनाने आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून एकूण ७२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. ...
शेतकऱ्यांकडून आधारभूत किंमतीत खरेदी करण्यात येणाऱ्या धानावर शासनाला तोटा सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने यावर्षी धान खरेदीचे नियम कडक केले असून याचा फटका धान खरेदी संस्थांना ...
उघड्यावर शौचालयास गेल्याने विविध आजार होत असल्याचे आरोग्य संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्यावतीने अनुदानावर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. ...
येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर ...