जिल्हा परिषदेत नव्याने आरुढ झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समितींच्या सभापतींनी खातेवाटप जाहीर होताच जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सोमवार १० नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना ...
मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले.. ...
पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले. ...
गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर संपूर्ण वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. राजा रवी वर्माच्या वादग्रस्त आयुष्याचा वेध घेणारा ‘रंगरसिया’ हा कलात्मक चित्रपट होता. ...
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणो स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे. ...