लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हवेत गोळीबार झाला अन् दरोडेखोर आल्यापाऊली माघारी फिरले; ग्रामस्थांनी तिघांना पकडले - Marathi News | Shots were fired in the air and the robbers retreated and run away; The villagers caught the three | Latest beed News at Lokmat.com

बीड :हवेत गोळीबार झाला अन् दरोडेखोर आल्यापाऊली माघारी फिरले; ग्रामस्थांनी तिघांना पकडले

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ताब्यातील तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

भिवंडीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची बँकेबाहेर गर्दी; पैसे मिळाल्यानं आनंद - Marathi News | Bhiwandi Ladaki Bahin Yojana beneficiary women crowd outside the bank; Happy to get money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची बँकेबाहेर गर्दी; पैसे मिळाल्यानं आनंद

विशेष म्हणजे उद्या शनिवार त्यांनतर रविवारी सुट्टीचे दिवस तर सोमवारी रक्षा बंधन सण यासाठी महिलांनी शुक्रवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये गर्दी केली होती. ...

'या' सरकारी डिफेन्स स्टॉकमध्ये जोरदार तेजी, वर्षभरात दिला १४०% रिटर्न; एक्सपर्ट्सनं दिलं 'BUY' रेटिंग - Marathi News | defence psu stock to buy hindustan aeronautics brokerages bullish on hal after q1 results check next target know details information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी डिफेन्स स्टॉकमध्ये जोरदार तेजी, वर्षभरात दिला १४०% रिटर्न; एक्सपर्ट्सनं दिलं 'BUY' रेटिंग

Defence PSU Stock to Buy: शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) जोरदार झाली. या तेजीमध्ये सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली. ...

झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड; लाकूडतोड्यांनो सावधान ? - Marathi News | 50,000 fine now for cutting a tree; Careful lumberjacks? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड; लाकूडतोड्यांनो सावधान ?

परवानगी आवश्यक : नियमाचे उल्लंघन केल्यास खिशाला पडणार भुर्दंड ...

"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली... - Marathi News | saif ali khan birthday kareena kapoor wrote special post marathi actress tejashri pradhan commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...

Saif Ali Khan Birthday : आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

चंदेरी नगरीत डोक्यावर पदर घेऊन दहशत पसवरणारी 'स्त्री' कोण? या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका - Marathi News | in bollywood movie stree 2 gujarati actress bhumi rajgor played stree role in rajkumar rao shraddha kapoor film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंदेरी नगरीत डोक्यावर पदर घेऊन दहशत पसवरणारी 'स्त्री' कोण? या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका

Stree -2 : अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'स्त्री- २' हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ...

आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीसाठी तरुण ठरला ‘देवदूत’ - Marathi News | Youth becomes 'angel' for student who jumped into lake to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीसाठी तरुण ठरला ‘देवदूत’

Nagpur : तलावात उडी मारून वाचविला जीव ...

नाशिकमध्ये बंद आंदोलनास गालबोट; दाेन गटात वाद झाल्याने तणावाचं वातावरण - Marathi News | tension in nashik due to the dispute in two groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बंद आंदोलनास गालबोट; दाेन गटात वाद झाल्याने तणावाचं वातावरण

दोन गटात वाद झाला होता. मात्र आता पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. ...

"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ...