काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. ...
मराठा व मुस्लीम आरक्षणाचा विचार करून विद्यापीठ, शैक्षणिक संस्था तसेच शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून प्राध्यापकांच्या पदभरती करण्यासाठी नवीन रोस्टर तयार करण्यात आले होते. ...
भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या हेलिकॉप्टर वैमानिकांच्या 22व्या तुकडीच्या 37 जवानांनी अठरा आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणो पूर्ण केले. ...
जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला. नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. ...
नववीची विद्यार्थिनी मसीरा बी़हनीफ पटेल हिला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बालदिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े ...