चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या १२९ मुख्याध्यापकांची पदावनती करू नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतर पदावनतीस तूर्तास स्थगिती देण्यात आली. ...
वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी ...
भामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती. ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामदास पाटील यांंची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन प्राथमिक ...