नगर परिषदेकडून शहरात विविध योजनेंंतर्गत रस्ता दुरूस्तीची कामे केली जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांत गरज असलेल्या रस्त्यांना हुलकावणी देत चांगल्या रस्त्यांवर ...
जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी ...
सध्या सर्वत्र आंदोलनांचे सत्र सुरू असताना ग्रामसेवकांनीही कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींना बुधवारी कुलूप ठोकले. ...
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच ...
संजय गांधी निराधार योजना निवड समितीचे अध्यक्ष आनंदराव आकरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुमारे ३०० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात ...
जातेगाव: गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील बोकूडदरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सोमवारी मध्यरात्री कोसळले. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ...
शिव छत्रपती क्रीडापीठ पुणे यांच्या सूचनेनुसार ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ७ जुलैपर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणी घ्यावयाची आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींना १७ गुण ...
येथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या ...