मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली ...
शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला ...
वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे प्राण वाचविले ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘५६ ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी २०१२ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली ...
शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे ...