लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंची निवड - Marathi News | Sunil Tatkare elected NCP state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. ...

रेलरोकोदरम्यान काँग्रेस नगरसेविकेचे डोके फुटले - Marathi News | Congress corporator's head split between railroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेलरोकोदरम्यान काँग्रेस नगरसेविकेचे डोके फुटले

रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की होऊन काँग्रेसच्या नगरसेविकेचे डोके फुटले. ...

दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रेलरोको, प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | NCP's railroads against the hawkers, and the hassle of the passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रेलरोको, प्रवाशांना मनस्ताप

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या सरकाराच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण, वाशीसह ठिकठिकाणी रेलेरोको केल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. ...

पाकिस्तानात विमानावर गोळीबार, १ ठार - Marathi News | Fighter in Pakistan, 1 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात विमानावर गोळीबार, १ ठार

पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड करत असताना एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. ...

पराजयाचा धडा कोणता? - Marathi News | What is the lesson of defeat? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पराजयाचा धडा कोणता?

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या संयुक्त आघाडीला एकाच वेळी आत्महत्येचे डोहाळे लागले असावेत, असे या दोन्ही पक्षांचे सध्याचे वर्तन आहे. ...

राजधानी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली, ४ ठार - Marathi News | The Rajdhani Express slipped out of rails, 4 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली, ४ ठार

दिल्लीहून दिब्रुगडला जाणा-या राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे ...

ग्रीसने रचला इतिहास - Marathi News | Greece created history | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ग्रीसने रचला इतिहास

आयव्हरी कोस्ट विरूध्द ग्रीस यांच्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात ग्रीसने इतिहास रचला. ...

मराठा समाजाला 12 %, मुस्लिमांना 5 % आरक्षण - Marathi News | 12% for Maratha community, 5% reservation for Muslims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला 12 %, मुस्लिमांना 5 % आरक्षण

मराठा समाजाला 12 टक्के, तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणा:या बैठकीत मान्यतेसाठी येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली. ...

लोकल प्रवाशांची दुप्पट भाडेवाढीतून अखेर झाली सुटका - Marathi News | Local passengers get duplicated after double hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल प्रवाशांची दुप्पट भाडेवाढीतून अखेर झाली सुटका

रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 100 टक्के भाडेवाढ करणा:या रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या शहर आणि उपनगरांतील लोकल प्रवाशांना दिलासा दिला आहे. ...