लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student Suicide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थिनीची आत्महत्या

निराश झालेल्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या ...

अवैध बांधकाम पाडले - Marathi News | Illegal construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध बांधकाम पाडले

अकोला महापालिकेच्या पथकाने गजानन मार्केट परिसरातील अवैध बांधकाम जमीनदोस्त केले. ...

टीवायबीकॉमचा निकाल जाहीर - Marathi News | TYBcom's results were announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीवायबीकॉमचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. ...

पदोन्नतीमध्ये वशिल्यांना अच्छे दिन! - Marathi News | Good days for promotions in the promotion! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदोन्नतीमध्ये वशिल्यांना अच्छे दिन!

औरंगाबाद : महापालिकेत अनुकंपा धर्तीवर दोन महिन्यांपूर्वी भरती झालेल्यांना थेट पदोन्नती मिळाली आहे. ...

नवनिर्वाचित खासदारांकडून जनतेची दिशाभूल : सावंत - Marathi News | Misguided of the newly elected MPs: Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नवनिर्वाचित खासदारांकडून जनतेची दिशाभूल : सावंत

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ ...

प्रीती-नेस यांच्यातील वाद कळला नाही - Marathi News | I did not understand the arguments between love-ness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रीती-नेस यांच्यातील वाद कळला नाही

अभिनेत्री प्रीती ङिांटा विनयभंगप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी आज जय कनोजिया या साक्षीदाराचा जबाब नोंदविला. जयचे नाव प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिले होते. ...

शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ - Marathi News | Missing original documents of teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांची मूळ कागदपत्रे गहाळ

औरंगाबाद : शिक्षणसेवकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पडताळणीसाठी २००७ पासून घेतलेली कागदपत्रे शिक्षकांना देण्यात प्रशासनाचा चालढकलपणा सुरू आहे. ...

यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल - Marathi News | Yashwantrao's memorial will be an inspiration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल

शरद पवार : देवराष्ट्रेत स्मारकाचे उद्घाटन ...

विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या - Marathi News | Political upheavals in the celebrations of the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या

औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला. ...