म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ...
एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ ...
स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिनस्थ विशेष पथकातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यातूनच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या ...
भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता ...
जामखेड : पावसाअभावी निर्माण झालेली टंचाईस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी चौंडीच्या बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडावे व तेथून टँकरने पाणी पुरवठा करावा ...
मृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली. ...
शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़ ...
पारनेर : हवामान आधारित पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शनिवारी जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेत शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. ...
शासनाच्या विविध विकासात्मक योजनांत काम करणाऱ्या मजुरांचे कत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात आहे़ नऊ तास जड कामे करणाऱ्या मजुरांची अवघ्या २०० रुपयांत बोळवण केली जात आहे़ ...