इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश पध्दतीत अर्ज स्वीकारणे सुरु असून पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती. ...
पाटोदा: तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामावर कागदोपत्री मजूर उपस्थित असल्याचे दाखविले जाते. कामे मात्र यंत्रानेच होत असल्याचे दिसून येत आहे. ...
लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती दिनानिमित्त २ जुलै रोजी लोकमत विभागीय कार्यालय, क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध परीक्षेसंदर्भात आवेदनपत्र शुल्क भरण्याची सुविधा भारतीय स्टेट बँक या एकमेव बँकेत केली आहे. यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होऊन तारांबळ उडत आहे. ...
माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़ ...