गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही ...
मंगळवार (दि.२६) रोजी पुणे येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी सोमवार (दि.२५) रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील हे पुण्याला गेले. ...
शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा ...
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला. ...
माता व बालकांना जीवनदायी ठरणारी संस्था म्हणून कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ग्रामीण भागात जनजागृती घडवून महिलांनी घरी प्रसुती न करता प्रसूती आरोग्य ...
तालुक्यातील जारावंडी येथील बांडीया नदीच्या काठावर २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज पडल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ...
सिरोंचा वनविभागातील बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरमपल्ली गावानजीक वनपरिक्षेत्राधिकारी व क्षेत्र सहायकांनी गस्ती घालून ३८ सागवान पाट्या जप्त केल्याची घटना २४ आॅगस्ट ...