स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सक्करदरा चौकात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदेमातरम्चा गजर करून अखंड भारत निर्मितीचा संकल्प केला. देशभक्तीच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. ...
मतदारसंघ शिवसेनेचा असो की भाजपाचा, प्रत्येक शिवसैनिकांनी युतीच्या उमेदवारासाठी निवडणूक पूर्वतयारीला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसैनिकांना केले. ...
औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही पक्षाच्याच नगरसेवकांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावल्याने तेथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. अशा सात नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. ...
सखींच्या उत्साहाला आलेले उधाण...विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची धडपड...नटून, थटून गजरा लावून आलेल्या सखींमुळे वातावरणात एक उन्मादक सुगंध होताच. ...
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे आपल्याशी जोडले जात आहे. ...
युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक ...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत ...
बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद ...