लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार शेतक:यांची आत्महत्या - Marathi News | Four farmers: Suicides | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार शेतक:यांची आत्महत्या

खसगी सावकारांचे कर्ज कसे फेडावे या विंवचनेतून मंगळवारी नांदेड जिलतील तीन, तर लातूर जिलतील एका शेतक:याने आपली जीवन यात्र संपविली आह़े ...

फलज्योतिष ही तर आयात अंधश्रद्धा - Marathi News | Astrology is the only imported superstition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फलज्योतिष ही तर आयात अंधश्रद्धा

वास्तुशास्त्रप्रमाणोच फलज्योतिष हे सुद्धा मुळचे भारतातील नाही. ग्रीस-रोम येथून आयात केलेली ही अंधश्रद्धा आहे. ...

वर्धेत सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग - Marathi News | High School on Six-Year-Old Child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धेत सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग

सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याचे मंगळवारी रात्री उघडकीस आल़े पिडीत बालिकेला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

शिवसेनेची ही कसली मैत्री? - Marathi News | What is the friendship of Shivsena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची ही कसली मैत्री?

महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघडय़ा घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे. ...

राणोंनी मागितली कुडाळमधून उमेदवारी - Marathi News | Rannoni asked for candidacy from Kudal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणोंनी मागितली कुडाळमधून उमेदवारी

मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोटय़ातील 72 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या. ...

छाननी समितीसाठी मार्गदर्शिका ठरणार - Marathi News | Will be the guide for the scrutiny committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छाननी समितीसाठी मार्गदर्शिका ठरणार

छाननी समितीने (स्क्रीनिंग कमिटी) कसे करावे याविषयीची मार्गदर्शिका राज्याच्या गृह विभागाने येत्या दीड महिन्यांत तयार करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

दाभोलकरांची हत्या राज्यघटनेवरील हल्ला - Marathi News | Dabholkar's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोलकरांची हत्या राज्यघटनेवरील हल्ला

एक वर्ष उलटले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास न लागणो ही लाच्छंनास्पद बाब आहे. ...

तरुणसागर महाराजांच्या ‘कडवे प्रवचन’ पुस्तकाचा जागतिक विक्रम - Marathi News | The world record of 'Kadve Sermon' written by youngsagar maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणसागर महाराजांच्या ‘कडवे प्रवचन’ पुस्तकाचा जागतिक विक्रम

27 हजार प्रवचन पुस्तकांपासून तयार केलेल्या पिरॅमिडने जागतिक विक्रम मोडला असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये त्याची नोंद झाली आहे. ...

वंजारी समाजालाही हवे अनुसूचित जमातीत आरक्षण - Marathi News | The Wanjari community should also reserve reservation in Scheduled Tribes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंजारी समाजालाही हवे अनुसूचित जमातीत आरक्षण

वंजारी समाजाला भटक्या जमातीमधील - ड (एनटी-डी) प्रवर्गात 2 टक्क्यांऐवजी 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी बुधवारी आझाद मैदानात झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात करण्यात आली. वं ...