कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...
कर्जाची परतफेड न केल्याने सावकाराने कर्ज घेणा-याच्या बायको- मुलांना जबरदस्तीने आपल्याच ताब्यात ठेवल्याची घटना बुलंदशहर येथे घडली आहे ...
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. ...
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांना हजर राहून भाजपाच्या जाळ्य़ात फसू नये, असा सल्ला काँग्रेस पक्षाच्या ‘स्वाभिमानी’ मुख्यमंत्र्यांना दिला. ...
बालमजुरी, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे शोषण करणो, बालतस्करी रोखण्यासाठी आता तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने पुढाकार घेऊ शकता. ...
तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे अॅलर्जी झालेल्या सायरा शेख (47) हिचा मृत्यू मंगळवारी रात्री 11.3क् च्या सुमारास केईएम रुग्णालयामध्ये झाला. ...
काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. ...
योगसाधनेच्या चैतन्ययज्ञात संपूर्ण जीवन वाहिलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगाचार्य बेलूर कृष्णामाचार सुंदरराज (बी. के. एस.) अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...
कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले. ...