लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘ताप’ वाढला - Marathi News | 'Fever' grew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ताप’ वाढला

शहर आणि तालुक्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला आहे. मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना तापाने ग्रासले आहे. ...

पारनेरमधील मुली वेगवान धावपटू - Marathi News | Girls from Parner fast races | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरमधील मुली वेगवान धावपटू

पारनेर : पारनेर तालुका शालेय मैदानी स्पर्धेत मुलींच्या गटात वेगवान धावपटुंचा बहुमान पटकावला. ...

शेतक-यांवर पीक उपटून फेकण्याची पाळी - Marathi News | Turn off harvesting of farmers on farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतक-यांवर पीक उपटून फेकण्याची पाळी

वाशिम जिल्ह्यात पिवळा मोझ्कसह विविध किडींचा प्रादूर्भाव; शेतकरी हवालदील. ...

सांगली : आचारसंहिता भंगाचे ११ गुन्हे - Marathi News | Sangli: Code of Conduct violates 11 cases | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : आचारसंहिता भंगाचे ११ गुन्हे

आरटीओंचा दणका : वाहने जप्त; कारवाईसाठी दोन पथके ...

वाघुंडेसह चार गावांचे पाणीसाठे दूषित - Marathi News | Water bodies of four villages, including Waghudhe, are contaminated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाघुंडेसह चार गावांचे पाणीसाठे दूषित

पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, वाघुंडे बुद्रुक, घाणेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. ...

निलेश राणे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे प्रचार प्रमुख - Marathi News | Nilesh Rane Ratnagiri - Prominent head of Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निलेश राणे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे प्रचार प्रमुख

दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसबरोबरच विरोधी पक्षांचीही त्यांना जवळून ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले ...

सहा आरोपी फरार - Marathi News | Six accused absconded | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहा आरोपी फरार

तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकुण ३२ तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला. ...

चिपळुणात शिवसेनेचेच पारडे जड - Marathi News | In Chhipulana, Shivsena's parade heavy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात शिवसेनेचेच पारडे जड

या मतदार संघाने आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वादच जास्त पाहिले आहेत. बंडखोरीचे सर्वाधिक प्रकार याच तालुक्यात झाले आहेत. ...

बनावट शासन आदेशाने केला गावाचा कायापालट! - Marathi News | False governance changed the village! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बनावट शासन आदेशाने केला गावाचा कायापालट!

खामगाव तालुक्यातील एका गावात धडकले बनावट शासन आदेश; घरकुलापोटी घरा-घरात शौचालयं. ...