मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
आघाडी सरकार सत्तेत पुन्हा आले आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही़ ...
कर्ज नाकारणा:या बँक ऑफ बडोदाच्या जोगेश्वरी आणि अंधेरी शाखेला ठाणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ...
खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सानपाडा स्थानक परिसरातून 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ...
नंदनसिंग कैरा या कंपनी मालकाच्या हत्येप्रकरणी नागराज गौडा या दरोडेखोरास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणारा कुंभमेळा सुरळीतपणो पार पडण्यासाठी तब्बल 23क्क् कोटींची साधनसामग्री व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. ...
वीज यंत्रणोच्या जागेचे भाडे मिळावे, असा आग्रह सोसायटय़ांनी धरल्यास संबंधित यंत्रणोतून ज्या ग्राहकांना विद्युतपुरवठा केला जातो, ...
शहरात तीन महिन्यांपासून धुडगूस घातलेल्या डेंग्यूच्या साथीने महापालिकेची मुख्य सभाही गुरुवारी चांगलीच तापली. ...
भ्रष्टाचार हाच शरद पवार यांचा शिष्टाचार बनला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केली़ ...
महायुती व्हावी यावर सर्वाचे एकमत आहे. पण ती झाली नाही तर राजकारणाची समीकरणो बदलतील, असे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 21 तारखेला होणार आहे. ...
कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ...