प्राथमिक अहवाल राजावाडी रुग्णालयाने उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वाडिवाला यांच्याकडे दिला आहे. प्राथमिक अहवालानंतर डॉ. जाधव यांची विभागीय चौकशी केली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पलायन केले. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाल मिरचीचे भाव दुपटीवर जाण्याचे संकेत होते. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विदर्भात लाल मिरचीच्या पिकाला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. ...