लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अनेक शासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत़ सामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नाही़ मात्र कर्मचारी आणि अधिकारी मस्त असून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ...
उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी ...
आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे ...
पाटोदा : पारधी समाजातील अल्पवयीन मुलीचा विवाह पाटोदा पोलिसांनी नातेवाईकांचे समुपदेशन करून मंगळवारी रोखला. तालुक्यातील भूरेवाडी येथे हा विवाह होणार होता. ...
आवश्यक तेवढे शिक्षक देण्यास चालढकल होत असल्याने केळझरा (वरठी) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे पालकांनी बंद केले आहे. गेली तीन दिवसांपासून कार्यरत ...
डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून येत असल्याने या सर्व इमारतींची स्वच्छता येत्या सात दिवसांच्या आत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत. ...
एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात ...
दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले. ...