राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणो शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह 1क् ते 15 कार्यकत्र्यावर नौपाडा पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आह़े ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीरपणो कानपिचक्या दिल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीमधील पेचप्रसंगाची सविस्तर चर्चा झाली. ...
मंगळावर पाठविलेल्या मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) यानासाठी इंजिनची 22 सप्टेंबर रोजी चाचणी घेण्यात येणार असून भारतीय अवकाश शास्त्रज्ञ त्याची तयारी करीत आहेत. ...
‘व्हिसल ब्लोअर’चे नाव सीलबंद लखोटय़ात सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका करणा:या ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’या स्वयंसेवी संस्थेला सोमवारी सांगितले. ...
नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात बैठक घेण्याचा प्रस्ताव असल्याची आपणाला माहिती नाही, असे पाकचे भारतातील उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. ...