सोयगाव : येथून जवळच असलेल्या रुद्रेश्वर बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली असून, सांडव्यातून पाणी निघत नसल्यामुळे बंधाऱ्याच्या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. ...
ग्रामीण जनतेला बचतीची सवय लागावी, बँकेचे व्यवहार कळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ई-बँकिंग ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या बँकेचा राज्यस्तरीय शुभारंभ राळेगाव ...
वाळूज महानगर : शिक्षकाने मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी वाळूज परिसरातील लांझी येथे घडली. ...
पुसद शहर आणि परिसरातील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी अगदी रस्त्याच्या मधोमध मोठाले खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. ...
जिल्ह्यातील सोळाही पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड रविवार, १४ सप्टेंबरला होत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड प्रक्रिया राबविली जात आहे. ...