वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वाटण्यात आलेली सोनपापडी खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांपैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली तर उर्वरित सहा ...
जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हायस्कूल विभागात बढतीसाठी पात्र आहेत. त्यांना बढती न देता नवीन भरतीस परवानगी देत मान्यता देण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक रविवार १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. ...
औरंगाबाद : प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सल्ला तेलंगणा व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांनी दिला. ...
शहराच्या मुख्य बाजार परिसरात असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवर तयार होत असलेल्या पार्किंग प्लाझासाठी राज्य शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...