लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवाळीतही ‘डबल डेकर’! - Marathi News | 'Double Decker' in Diwali! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीतही ‘डबल डेकर’!

प्रिमियम एसी डबल डेकर ट्रेनला गणोशोत्सवात अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेकडून ही ट्रेन आता दिवाळीत चालवण्यात येणार आहे. ...

काळू धरणाविरोधात मुरबाडच्या 19 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News | The boycott of 19 villages of Murbad against Kallu dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळू धरणाविरोधात मुरबाडच्या 19 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

काळू नदीवरील धरणाला विरोध करणा:या मुरबाड तालुक्यातील 19 गावपाडय़ांच्या सुमारे 18 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच! - Marathi News | MADA's Wet and Watch! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीतील तणावामुळे मनसेचे वेट अॅण्ड वॉच!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबादेत इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच अचानक काढता पाय घेतला. ...

कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे - Marathi News | Change onion export policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे

मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, ...

सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो - Marathi News | I will decide on Sawantwadi candidate - Rano | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो

सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला असून तेथील उमेदवार मीच ठरविणार आहे. तसे अधिकार मला देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखवल्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सांगितले. ...

‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’ - Marathi News | 'If we get extra space, our chief minister' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’

राष्ट्रवादी कॉँग्रेसला जादा जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ...

फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’ - Marathi News | 'SIMI' behind the Faraskhana explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’

फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे. ...

बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण - Marathi News | Bank manager kills baby bite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली. ...

आमीर खानच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद - Marathi News | Debate on the filming of Aamir Khan's film | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमीर खानच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद

श्री काळाराम मंदिरात आमीर खानची भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद झाला. ...