यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह दिसून येत आहे. मतदार नोंदणीसाठी अखेरच्या क्षणी हजारो नवमतदारांनी धावपळ केली. मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याचा निश्चय केला ...
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले. या घटनेने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट ...
बिबट्यांच्या शिकारी प्रकरणाने वन विभाग चांगलाच हादरला आहे. भिवापूर येथे गत आठ दिवसांत दोन बिबट्यांचे चामडे वन विभागाच्या हाती लागले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट ...
अपहरण आणि हत्याकांडाची माहिती दडवून आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली लकडगंज पोलिसांनी युग हत्याकांडाचा सूत्रधार राजेश दवारे याच्या लहान भावाला अटक केली. त्याची नंतर बाल सुधारगृहात ...