लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मजूर बनले कार्यकर्ते - Marathi News | Workers became laborers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजूर बनले कार्यकर्ते

औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-२ परिसरातील कामगार चौक. वेळ - सकाळी १० वाजेची. एरव्ही हा चौक कामाच्या शोधात उभ्या असलेल्या शेकडो मजुरांनी गजबजलेला असतो. आज मात्र चौकात शुकशुकाट जाणवत होता. ...

'दादा'गिरीविरुद्ध लढतच राहणार - Marathi News | 'Dadaagiri will continue to fight against | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'दादा'गिरीविरुद्ध लढतच राहणार

मुख्यमंत्री चव्हाण : 'कऱ्हाड दक्षिण'मधून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल ...

शेवटच्या दिवशी चिंचवडमधून 20 उमेदवारांचे अजर् - Marathi News | 20 candidates' application from Chinchwad on the last day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटच्या दिवशी चिंचवडमधून 20 उमेदवारांचे अजर्

चिंचवड मतदार संघासाठी 7 जणांना 7 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले असून 2क् उमेदवारांनी एकूण 32 अर्ज दाखल केले. सात दिवसांत एकुण 92 जणांनी 2क्6 अर्जाची विक्री झाली आहे. ...

सात मतदारसंघात १८६ उमेदवारांचे २८0 नामांकनपत्र दाखल - Marathi News | 280 nominations filed for 186 candidates in seven constituencies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात मतदारसंघात १८६ उमेदवारांचे २८0 नामांकनपत्र दाखल

बुलडाणा जिल्ह्यातील १८६ उमेदवारांनी २८0 अर्ज नामांकनपत्र दाखल केले. ...

गडकरी यांच्या आग्रहाखातर सावेंना उमेदवारी - Marathi News | Savena's candidature for Gadkari's orders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गडकरी यांच्या आग्रहाखातर सावेंना उमेदवारी

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आग्रहाखातर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना भाजपाची उमेदवारी बहाल करण्यात आली. ...

छोट्या पक्षांना मोठ्या भूमिकेची संधी - Marathi News | Small parties have the opportunity to play a big role | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छोट्या पक्षांना मोठ्या भूमिकेची संधी

वजन वाढणार की घटणार? : भविष्यातील राजकीय स्थान ठरविणारी निवडणूक पाहणार सत्त्वपरीक्षा ...

वाहनाच्या धडकेत देवीभक्ताचा मृत्यू - Marathi News | Death of the devotee in the wheel of the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनाच्या धडकेत देवीभक्ताचा मृत्यू

तामलवाडी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीदर्शनाला निघालेल्या भाविकांना वाहनाने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़ ...

सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव - Marathi News | Ras-Dandiya Festival for Sakshi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव

लकी ड्रॉ मधून दररोज दहा बक्षिसे जिंकण्याची संधी ...

मध्य मतदारसंघात उमेदवारांची गर्दी - Marathi News | The crowd of candidates in the central constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्य मतदारसंघात उमेदवारांची गर्दी

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार होण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. ...