लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निहाल, दिव्याने आफ्रिकेत फडकवला तिरंगा - Marathi News | Nihal, the tricolor flagged in South Africa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निहाल, दिव्याने आफ्रिकेत फडकवला तिरंगा

येथे पार पडलेल्या विश्व युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत भारताच्या निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी 1क् वर्षाखालील गटात जेतेपद पटकावून आफ्रिकेत तिरंगा फडकवला. ...

पोलीस आयुक्तांची कार रोखणाऱ्यास ६ महिने कारावास - Marathi News | Police Commissioner's car locker imprisonment for 6 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस आयुक्तांची कार रोखणाऱ्यास ६ महिने कारावास

औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांची कार अडवून हुज्जत घालणाऱ्या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

मधुकर मोर्डेकर यांचे मृत्यूपश्चात देहदान - Marathi News | After the death of Madhukar Mordekar, Dahanadan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मधुकर मोर्डेकर यांचे मृत्यूपश्चात देहदान

मडगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक मधुकर यशवंत मोर्डेकर यांचे सोमवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९४ वर्ष होते. ...

डीएमआयसी, एसईझेडमुळे अनेक उद्योग येणार - Marathi News | Many industry will come from DMIC, SEZ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीएमआयसी, एसईझेडमुळे अनेक उद्योग येणार

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) आणि स्पेशल इकॉनॉमी झोनमुळे (एसईझेड) औरंगाबादेत अनेक उद्योग येणार आहेत. ...

खाण धोरणात लोकसहभागास ठेंगा - Marathi News | People will be in the mining policy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण धोरणात लोकसहभागास ठेंगा

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाण बंदी उठविताना निवाडा देताना त्यात ज्या सूचना केल्या, त्या सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने सुधारित खाण धोरणात ...

मराठवाडा व कोकणसाठी होणार १५० एशियाड बसची बांधणी - Marathi News | 150 Asiad Bus Construction for Marathwada and Konkan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा व कोकणसाठी होणार १५० एशियाड बसची बांधणी

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत डिसेंबर ते जानेवारीदरम्यान, १५० एशियाड बस बांधणीचे नियोजन करण्यात आले आहे. ...

भारतात या, गुंतवणूक करा! - Marathi News | In India, invest in! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात या, गुंतवणूक करा!

देशातील उद्योजक क्षेत्र आपण स्वच्छ करु असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील प्रमुख कार्पोरेट प्रमुखांना दिले व भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. ...

गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा - Marathi News | Grassland farming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा

लासूर स्टेशन : गवळी धानोरा येथील राजुळे व मोरे शेतवस्तीवर रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सात जणांना कोयता-कुऱ्हाडीने मारहाण करून ...

सोनिया, राहुल पूरग्रस्त जम्मू-काश्मीरच्या दौ:यावर - Marathi News | Sonia, Rahul's flood affected Jammu and Kashmir: After this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया, राहुल पूरग्रस्त जम्मू-काश्मीरच्या दौ:यावर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी पूरप्रभावित जम्मू-काश्मीरचा दौरा केला. ...