लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनीतच्या मदतीसाठी सरसावले हात - Marathi News | Hands on for help | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विनीतच्या मदतीसाठी सरसावले हात

अहमदनगर : दानशुरांनी मदतीचा हात पुढे करीत विनीत शिंदे याच्यासाठी एक लाख दोन हजार रुपयांचा निधी जमा केला़ ...

संशयिताने दिली पाच गुन्ह्यांची कबुली - Marathi News | Five suspects confessed to the suspect | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संशयिताने दिली पाच गुन्ह्यांची कबुली

अहमदनगर: चारचाकी, सोन्याचे दागिने लुटणाऱ्या संजय नागराज काळे आणि अक्षय बाबासाहेब पिंपळे या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली ...

काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा - Marathi News | Expat the Congress-NCP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा

श्रीगोंदा : बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे. ...

नासाकाचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा - Marathi News | Farewell to NASA's Leasing Line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाकाचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा

नासाकाचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा ...

संगमनेरात मेडिकलला आग - Marathi News | Medical fire in confluence | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मेडिकलला आग

संगमनेर : सचिन मेडिकल व जनरल स्टोअर्समध्ये शॉर्ट-सर्किट होवून लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाल्याची घटना शहरातील नवीन नगर रोडवर घडली. ...

आरोग्य प्रबोधन उपक्रमासाठी दीड कोटीचे बजेट-कुलगुरू - Marathi News | Budget-VC for one and a half crore for health education program | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरोग्य प्रबोधन उपक्रमासाठी दीड कोटीचे बजेट-कुलगुरू

अहमदनगर : मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी विद्यापीठाने दीड कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले़ ...

मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप - Marathi News | Thackeray, who chanted Modi, is now being cursed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप

राहाता : मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...

लंघेंना गुरू मानूून कारभार - Marathi News | Lenning's master's staff | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लंघेंना गुरू मानूून कारभार

अहमदनगर : मला राजकीय अनुभव नसला तरी लंघे यांना गुरू मानून पुढील राजकीय कारभार चालविणार असल्याचा विश्वास नूतन अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी व्यक्त केला. ...

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर - Marathi News | Malegaoner candidate passes by court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर ...