लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुळजापुरात भाविकांची मांदियाळी - Marathi News | Tuljapura picnic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुट नात्याचा प्रसंग म्हणून ...

लोणार तहसील परिसरातील दलालांना चाप - Marathi News | Archers in the area near Lonar tehsil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार तहसील परिसरातील दलालांना चाप

नागरिकांमध्ये जागृती : भित्तीपत्रकातून विविध योजना व कामांच्या शुल्कांची माहिती. ...

दस:यासाठी बाजारपेठा झाल्या सज्ज! - Marathi News | Ten: Markets are ready for that! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दस:यासाठी बाजारपेठा झाल्या सज्ज!

नवीन वस्तू, वाहन, सोन्या-चांदीचे दागिने खरेदीचा मुहूर्त म्हणजे दसरा. दसरा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने शहर -उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. ...

माघारीनंतर प्रचाराचे महायुद्ध - Marathi News | World War II campaign after withdrawal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माघारीनंतर प्रचाराचे महायुद्ध

अहमदनगर: माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचे बाराही मतदारसंघातील लढतीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले़ त्यामुळे आता प्रचाराचे महायुद्ध चांगलेच रंगणार असून, प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत़ ...

ताकद दाखविण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of showing strength | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ताकद दाखविण्याचे आव्हान

मतदारांसमोर अनेक पर्याय : सात प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग ...

दातेंचे राष्ट्रवादी सोडण्याचे सूतोवाच - Marathi News | Thought of leaving the teeth nationalist | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दातेंचे राष्ट्रवादी सोडण्याचे सूतोवाच

पारनेर : राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ पण त्यांनीच माझे खच्चीकरण केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ दाते यांनी केला. ...

५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात - Marathi News | 56 candidates in election area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे. ...

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात--राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’ : - Marathi News | In the South constituency of Kolhapur - Desperate as 'Nationalist': | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात--राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’ :

शिवसेनेचा सवतासुभा निर्णायक मतदारांची कसोटी बघणारी लढत ...

विजयादशमीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा महोत्सव - Marathi News | Shopping Festival on the auspicious day of Vijaya Dashami | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विजयादशमीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा महोत्सव

अहमदनगर : दृष्ट प्रवृत्तींचा नाश आणि नावीन्याची निर्मिती ही संकल्पना अधोरेखित करणारा विजयादशमी हा सण घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ ...