लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल - Marathi News | Today the alliance will be tethered again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल

शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. ...

लढवय्ये मैदानात, आता प्रचार तोफांचा मारा सुरू - Marathi News | The fighters started on the field, now the propagated gunfire hit | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लढवय्ये मैदानात, आता प्रचार तोफांचा मारा सुरू

छानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. ...

पंचरंगी लढतीमुळे सटोडियांचा ‘केमिकल लोचा’ - Marathi News | 'Chemical loop' of 'Steadian' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचरंगी लढतीमुळे सटोडियांचा ‘केमिकल लोचा’

अनेकांचे ‘वेट अँन्ड वॉच’: दसर्‍यानंतरच दर निश्‍चिती शक्य. ...

जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटले! - Marathi News | Lived by dipping medicine by eating food! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटले!

अकोला येथे गुंगीचे औषध देऊन प्रवाशाकडील २ लाख ६१ रुपयांचा ऐवज लुटला. ...

सराफा व्यापार्‍यास लुटणारी टोळी गजाआड - Marathi News | Gangs carrying bullion traders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा व्यापार्‍यास लुटणारी टोळी गजाआड

५0 हजार रुपयांची रोख लंपास करणारी चार जणांची टोळीला अटक. ...

कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ - Marathi News | 'Gandhigiri' on tollnaks in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’

सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकत्र्यानी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. ...

उमेदवारांची संख्या वाढली, बॅलेट युनिट पडले कमी - Marathi News | The number of candidates increased, the ballet unit fell | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेदवारांची संख्या वाढली, बॅलेट युनिट पडले कमी

अकोला जिल्ह्यातील मतदार केंद्रांसाठीआणखी एक हजार युनिटची मागणी. ...

अस्वच्छता पसरविणार्‍या व्यावसायिकांना दंड - Marathi News | Penalties for professionals who spread negligence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अस्वच्छता पसरविणार्‍या व्यावसायिकांना दंड

अकोला मनपाची कारवाई. ...

शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त ठरवू नये - Marathi News | Teacher employees should not make extra budget | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त ठरवू नये

जिल्ह्यातील शाळांची कर्मचारी मान्यता सूची २०१३-१४ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतरांनी अतिरिक्त ठरविण्यात येवू नये .. ...