लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जावडेकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची जोरदार निदर्शने - Marathi News | Congress's strong protest for Javadekar's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जावडेकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची जोरदार निदर्शने

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जोरदार निदर्शने केली. ...

सातारा येथे वीजपुरवठा गुल; नागरिक अंधारात - Marathi News | Power supply at Satara; Citizen dark | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा येथे वीजपुरवठा गुल; नागरिक अंधारात

औरंगाबाद : सातारा गावात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा बिघाड रात्री उशिरापर्यंतही दुरुस्त झाला नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या पूर्वसंध्येला अंधारात राहावे लागले. ...

मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त - Marathi News | Expressing intense resentment about NDA administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त

मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त ...

एस.टी.च्या क्वॉर्टर्सला तडे व भेगा - Marathi News | ST quarters break and break | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एस.टी.च्या क्वॉर्टर्सला तडे व भेगा

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील निवासस्थानांची पार दुरवस्था झाली आहे. ...

भाजपाचे दुकान बनवाबनवीचे - Marathi News | The BJP's shop is for spoofing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे दुकान बनवाबनवीचे

करमाड/कन्नड : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अस्मितेची लढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अच्छे दिन आने वाले हैं असे बोलून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. ...

परतीच्या पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rain fall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाची दमदार हजेरी

वाळूज महानगर : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या परतीच्या पावसाने आज वाळूज महानगरासह परिसरात दमदार हजेरी लावली. ...

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन - Marathi News | Pakistan violates ceasefire once again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर तुफान गोळीबार केला. ...

सीमकार्डप्रकरणी डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Rejecting doctor's anticipatory bail in the SIM card case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीमकार्डप्रकरणी डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे सीमकार्ड वापरणाऱ्या लोकांचा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शोध घेत आहे. ...

बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद - Marathi News | The market closes today on the goat Eidi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद

बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद ...