लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी बडबोले पंतप्रधान - Marathi News | Modi is the Prime Minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी बडबोले पंतप्रधान

श्रीरामपूर : नरेंद्र मोदी बडबोले पंतप्रधान आहेत, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री गुलामनबी आझाद यांनी येथे केली. ...

पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर - Marathi News | On the way to the water tanker ends the district tanker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर

सुनील कच्छवे, औरंगाबाद महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे ...

प्रचारकार्यात वाहनांची झाली गर्दी - Marathi News | Vehicle rush in publicity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रचारकार्यात वाहनांची झाली गर्दी

बुलडाणा विधानसभा क्षेत्रात १४४ वाहनांकरिता परवानगी. ...

मोदी सरकारच्या घोषणा पोकळ - Marathi News | Modi Government's announcement is hollow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोदी सरकारच्या घोषणा पोकळ

मेहकर येथील जाहीर सभेत मुकुल वासनिक यांचा आरोप. ...

वाहनाचे हप्ते भरण्यासाठी ठगगिरी - Marathi News | Thugs to pay for the installment of the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनाचे हप्ते भरण्यासाठी ठगगिरी

औरंगाबाद : ‘पैशांची गरज आहे, थोड्या वेळाने घरी पैसे परत आणून देतो,’ अशी थाप मारून एका वृद्धाला पाच हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या थापाड्याला अटक केली. ...

मॉ जिजाऊंची बदनामी करणा-यांना तुम्ही निवडून देणार काय ? - Marathi News | Will you choose Maa Jijau's defamationist? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मॉ जिजाऊंची बदनामी करणा-यांना तुम्ही निवडून देणार काय ?

सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत शरद पवार यांचा सवाल. ...

शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा तयार करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions on how to make a plan for the rectification of unscrupulous traffic in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा तयार करण्याचे निर्देश

औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा संयुक्तपणे तयार करावा, तसेच त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांनी दिले. ...

आचारसंहितेचा भंग केल्याने सहा उमेदवारांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Violation of the Code of Conduct convicted six candidates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहितेचा भंग केल्याने सहा उमेदवारांविरुद्ध गुन्हा

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवारांसह वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल. ...

भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त - Marathi News | Kagal, Bhogavanti Nau Million seized in the action of the squad of pilgrims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त

विधानसभा : दानेवाडीजवळ दोन लाखांच्या रकमेसह एकाचे पलायन ...