लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..? - Marathi News | Glenn Maxwell Retires: Glenn Maxwell suddenly announces his retirement; What is the reason..? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?

Glenn Maxwell Retires: ग्लेन मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ...

अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन - Marathi News | Appointment letter of government 'staff nurse' for Rs 20 lakh to ineligible persons; Dhule-Bandra connection in malpractice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. ...

अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त - Marathi News | Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

Amravati : 'गुजरात ट्रॅव्हल्स'द्वारे खेप ...

गावात लेक जन्मल्यास ग्रामपंचायत मुलीच्या नावे करणार ५ हजार १०० रुपयांचे 'फिक्स डिपॉझिट' - Marathi News | If a girl is born in the village, the Gram Panchayat will make a 'fixed deposit' of Rs 5,100 in the name of the girl. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावात लेक जन्मल्यास ग्रामपंचायत मुलीच्या नावे करणार ५ हजार १०० रुपयांचे 'फिक्स डिपॉझिट'

कन्याजन्माचा हा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच मनीषा गायकवाड यांनी दिली. ...

दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर - Marathi News | Dhule Sharda Bagul father had given Kapil Bagul two lakh rupees but the harassment continued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

धुळ्यात लष्करातील कर्मचाऱ्याने पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

'शिवा' मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली- "गेल्या दीड वर्षात..." - Marathi News | marathi actress meera welankar exits from the shiva serial shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली- "गेल्या दीड वर्षात..."

'या' लोकप्रिय अभिनेत्रीने शिवा मालिकेतून घेतली एक्झिट, कारण काय? ...

ना ओटीपी - ना लिंक, फक्त व्हॉट्सअँप इमेजने फोनचे हॅकिंग - Marathi News | No OTP, no link, just hacking the phone with WhatsApp image | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना ओटीपी - ना लिंक, फक्त व्हॉट्सअँप इमेजने फोनचे हॅकिंग

Nagpur : स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा ...

दारूच्या नशेत चालकाने गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवली; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | Drunk driver drove car straight into bus stop in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत चालकाने गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवली; सुदैवाने अनर्थ टळला

सुदैवाने रात्रीचा वेळ असल्यामुळे बस थांब्यावर कोणी प्रवासी नव्हते ...

तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत - Marathi News | Did you know Virat Kohli also runs a pub-restaurant Now the police have taken a big action; Star cricketer in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत... ...