लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता शिस्तभंगाची नोटीस ई-मेल, व्हॉट्सॲपवर; राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना केल्या जारी - Marathi News | Now disciplinary notices can be sent via email, WhatsApp; State government issues guidelines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शिस्तभंगाची नोटीस ई-मेल, व्हॉट्सॲपवर; राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना केल्या जारी

प्रशासकीय एकूणच कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी उचललं पाऊल ...

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्... - Marathi News | Who is Jyothi Yarraji? The 100 m record-setting hurdles athlete from Andhra Pradesh | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

Jyothi Yarraji : २७ वर्षांनंतर ज्योतीने इतिहास रचला आहे. २५ वर्षीय ज्योती याराजी भारताची 'हर्डल क्वीन' म्हणून ओळखली जाते. ...

कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले...  - Marathi News | Pakistan Karachi Earthquake shock after shock! Taking advantage, 216 prisoners escaped; Jail officials reached the mosque...  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 

Pakistan News: पाकिस्तानात सोमवारी रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होते. अनेक कैदी आधीपासूनच बॅरेकबाहेर आले होते. ...

स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा; कॉल रेकॉर्डिंग आले समोर; ‘लोकमत’च्या हाती ध्वनिफीत - Marathi News | Staff nurse appointment scam; Call recording revealed; Audio tape in hands of 'Lokmat' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा; कॉल रेकॉर्डिंग आले समोर; ‘लोकमत’च्या हाती ध्वनिफीत

त्यामध्ये म्हणतात... हॅलो, ‘डीएमईआर’ची काही नवीन ‘ॲड’ येतेय? ‘डायरेक्ट’ काम करणाऱ्याशी आपला संपर्क ...

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ  - Marathi News | Karnataka Bank Heist: 52 kg gold stolen from bank, black doll kept at the scene, country's biggest gold theft creates excitement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, काळी बाहुली ठेवली, सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 

Karnataka Bank Heist: कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली. ...

पत्नीशी वाद; रागाच्या भरात शिक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Argument with wife; Teacher commits suicide under train in anger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पत्नीशी वाद; रागाच्या भरात शिक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या

आमगाव रेल्वेस्थानकावरील प्रकार : मृत शिक्षक मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील ...

"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट - Marathi News | sooraj pancholi reveals unknown facts about salman khan s galaxy apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये...", सूरज पांचोलीने सांगितली कोणालाच माहित नसलेली गोष्ट

सलमानच्या घरी कधीही... सूरजने सगळंच सांगितलं ...

कोणत्याही दबावाशिवाय मुलाकडूनच रक्कम किंवा वस्तू; मुस्लीम समाजातील ‘मेहर’ हा विवाहातील धार्मिक हक्क - Marathi News | Money or goods from a child without any pressure Meher in Muslim society is a religious right in marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही दबावाशिवाय मुलाकडूनच रक्कम किंवा वस्तू; मुस्लीम समाजातील ‘मेहर’ हा विवाहातील धार्मिक हक्क

मेहर ही नवऱ्याची जबाबदारी मानली जात असून ही रक्कम नकद, दागिने, जमिन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंमध्ये दिली जाऊ शकते ...

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त - Marathi News | Woman bitten by rat during CPR in Kolhapur Patient, relatives, health system troubled by constant harassment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त

रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले. ...