लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू - Marathi News | Pimpri Chinchwad news taking advantage of the darkness, massive sand mining in 'Ujni'; The focal point is the belt from Kalthan to Kandalgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू

- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल ...

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू - Marathi News | Our own clinic, ten-bed ICU every five kilometers on the way to Pandhari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू

Pandharpur Wari: ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता  विठूनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १ हजार ७९ दिंड्यांतून १२ लाख ३४ हजार वारकरी ६ जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सज्ज ...

काजोलने सुपरहिट '३ इडियट्स' चित्रपट का नाकारला? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली... - Marathi News | bollywood actress kajol why rejected aamir khan starrer 3 idiots movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने सुपरहिट '३ इडियट्स' चित्रपट का नाकारला? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली...

काजोलने '३ इडियट्स' चित्रपटासाठी का दिला नकार; कारण आलं समोर, म्हणाली-"तुम्ही ज्यासाठी पात्र...", ...

राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट' - Marathi News | Raj Kushwaha is just a pawn Sonam raghuvanshi true love is someone else New twist in Raja Raghuvanshi murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज कुशवाह मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

Sonam Raghuvanshi, Raja Raghuvanshi Murder: सोनम कुठल्यातरी तिसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाणार होती असा पोलिसांना संशय आहे. ...

३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Will there be charges on upi payments above Rs 3000 what did the government say Know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स

यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ट्रान्झॅक्शन्सवर नवा नियम आणण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर आता सरकारनंही स्पष्टीकरण दिलं आहे. ...

साखर नाही तर 'या' दोन गोष्टी सोडून २५ किलो वजन कमी केलं, फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | fardeen khan weight loss journey not having cigarettes and alcohol housefull 5 actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखर नाही तर 'या' दोन गोष्टी सोडून २५ किलो वजन कमी केलं, फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने त्याचं प्रचंड वाढलेलं वजन कसं कमी केलं, याचा खुलासा एका मुलाखतीत केलाय. प्रत्येकाने जरुर वाचा. उपाय सोपा आहे ...

मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: Minor Boy Booked For Raping And Impregnating 16-Yr-Old Girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल

Mumbai Minor Girl Rape News: मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | stock market starts slowly Sensex opens with a gain of 56 points Infosys falls these stocks rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening 12 June, 2025: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली. आज बीएसई सेन्सेक्स ५६.५३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८२,५७१.६७ अंकांवर उघडला. ...

मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत - Marathi News | Mumbai Police Anti Narcotics Cell has arrested seven people in a drug case worth Rs 52 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. ...