लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | turkish airlines pilot died during flight prompts emergency landing in new york | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

इल्सेहिन पेहलिवान असं पायलटचं नाव आहे. तुर्की एअरलाइन्सने सांगितलं की, हे पायलट २००७ पासून त्यांच्या एअरलाइन्समध्ये काम करत होते. ...

गुन्ह्यात मदतीसाठी घेतली लाच; वरिष्ठ निरीक्षक आला जाळ्यात, घरासह पोलिस ठाण्यात लाखोंचे घबाड - Marathi News | bribe taken to aid in a crime senior inspector came to the net the house and the police station were robbed of lakhs of rupees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्ह्यात मदतीसाठी घेतली लाच; वरिष्ठ निरीक्षक आला जाळ्यात, घरासह पोलिस ठाण्यात लाखोंचे घबाड

उलवे येथील राहत्या इमारतीखाली लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. ...

अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी - Marathi News | ahmednagar district now ahilya nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरला ‘अहमदनगर’ शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यात येत आहे ...

मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण - Marathi News | Students can take medical education in Marathi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण

Amravati : पीएम नरेंद्र मोदी यांनी केले 'मेडिकल'चे ऑनलाइन उद्घाटन ...

रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या... - Marathi News | From Jamshedji to Ratan Tata know about this influential business family of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या...

अनेकांना रतन टाटा यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाबातही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. ...

"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल  - Marathi News | bigg boss marathi 5 konkan hearted girl ankita walawalkar revealed in interview about arbaz patel and nikki tamboli relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की-अरबाजचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघंही..." 'कोकण हार्टेड गर्ले'ने केली पोलखोल 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन चेहरे पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले. ...

ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान - Marathi News | shilpa shetty and raj kundra challenge to ed notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचे आव्हान

न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.  ...

शिर्डी साई संस्थानच्या बेनामी देणग्यांवर कर लागू शकत नाही: उच्च न्यायालय - Marathi News | benami donations to shirdi sai sansthan cannot be taxed said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिर्डी साई संस्थानच्या बेनामी देणग्यांवर कर लागू शकत नाही: उच्च न्यायालय

त्यावरून ते धार्मिक ट्रस्ट असल्याचे दिसते. ...

महापालिकेची ‘आमदनी अठन्नी, तर खर्चा रुपय्या’; ३८ कोटींचे कर्ज : १५० कोटींच्या ठेवी - Marathi News | ulhasnagar municipal corporation income is low while expenditure is more | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेची ‘आमदनी अठन्नी, तर खर्चा रुपय्या’; ३८ कोटींचे कर्ज : १५० कोटींच्या ठेवी

४० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ...