लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंग्लंडचा भारतावर ९ गडी राखून विजय - Marathi News | England beat India by 9 wickets | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंग्लंडचा भारतावर ९ गडी राखून विजय

इयान बेल(८८) व टेलरच्या(५६) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला. ...

किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार - शहा - Marathi News | Kiran Bedi is the Chief Ministerial candidate - Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार - शहा

अंतर्गत विरोधाला न जुमानता भाजपाच्या नेतृत्वाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. ...

‘मिठी’ होणार मुक्त! - Marathi News | 'Hugi' will be free! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ होणार मुक्त!

नदीच्या सर्व्हिस रोडवरील झोपड्या येत्या आठ दिवसांत पाडून टाकण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिले. ...

राष्ट्रपतींनी टोचले गोंधळबाजांचे कान - Marathi News | The President's ears are confused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींनी टोचले गोंधळबाजांचे कान

काँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले. ...

तर्रर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ - Marathi News | The police officer's confusion at the end of the situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर्रर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलीस उपअधीक्षकाने अतिमद्यप्राशन करून कार्यालयातच गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी घडला़ ...

बँक संप तूर्त टळला - Marathi News | Bank avoided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक संप तूर्त टळला

देशभरातील ८ लाख बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा २१ ते २४ जानेवारी असा ४ दिवसांचा नियोजित संप तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. ...

नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा - Marathi News | Nandurbar Santosh 'CA' third in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंदुरबारचा संतोष ‘सीए’त देशात तिसरा

द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. ...

१० लाखांहून अधिक रोकड बाळगण्यास बंदी येणार? - Marathi News | More than 10 lakhs cash will be banned? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० लाखांहून अधिक रोकड बाळगण्यास बंदी येणार?

प्रवासात सोबत नेण्याच्या रकमेवर १० लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रस्ताव असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. ...

सहा आठवड्यांच्या उच्चांकावर सेन्सेक्स - Marathi News | Sensex at six-week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहा आठवड्यांच्या उच्चांकावर सेन्सेक्स

विप्रोच्या नेतृत्वाखाली सॉफ्टवेअर कंपन्यांची चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी पुन्हा एकदा उसळी घेतली. ...