लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हरभरा पिकातील येणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणी अगोदर करा हे काम - Marathi News | Do this work before sowing to prevent diseases in chick pea gram crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकातील येणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणी अगोदर करा हे काम

Harbhara Lagvad बीजप्रक्रिया कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. ...

"देवानं देव चोरला माझा" रतन टाटांच्या निधनानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट - Marathi News | Ratan Tata Passed Away Marathi Actor Santosh Juvekar Shares Post And Pay Condolences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवानं देव चोरला माझा" रतन टाटांच्या निधनानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

'ती' शाळा बंद करा, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार! - Marathi News | Close 'that' school, otherwise punitive action will be taken! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'ती' शाळा बंद करा, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार!

Bhandara : प्रकरण मोहाडीच्या नर्मदा कॉन्व्हेंटचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र धडकले ...

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर - Marathi News | Amit Shah from Center to attend Ratan Tata's funeral; PM Narendra Modi on foreign tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

Ratan Tata: टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.  ...

यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर - Marathi News | In Maharashtra this is the second highest rainfall place in the country this year Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर

Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे. ...

दगडफेक प्रकरण; अटकेतील आरोपींची संख्या ३३ वर - Marathi News | stoning case; The number of accused in custody is 33 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दगडफेक प्रकरण; अटकेतील आरोपींची संख्या ३३ वर

Amravati : 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे ...

बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | turkish airlines pilot died during flight prompts emergency landing in new york | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

इल्सेहिन पेहलिवान असं पायलटचं नाव आहे. तुर्की एअरलाइन्सने सांगितलं की, हे पायलट २००७ पासून त्यांच्या एअरलाइन्समध्ये काम करत होते. ...

गुन्ह्यात मदतीसाठी घेतली लाच; वरिष्ठ निरीक्षक आला जाळ्यात, घरासह पोलिस ठाण्यात लाखोंचे घबाड - Marathi News | bribe taken to aid in a crime senior inspector came to the net the house and the police station were robbed of lakhs of rupees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्ह्यात मदतीसाठी घेतली लाच; वरिष्ठ निरीक्षक आला जाळ्यात, घरासह पोलिस ठाण्यात लाखोंचे घबाड

उलवे येथील राहत्या इमारतीखाली लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. ...

अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी - Marathi News | ahmednagar district now ahilya nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’; राज्य शासनाकडून अधिसूचना जारी

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरला ‘अहमदनगर’ शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यात येत आहे ...