पाचा मुखी परमेश्वर असे आपण म्हणतोच. पांडवांची संख्या पाचच. गावकी चालविणारे मुखंडही पंच म्हणजे पाचच आणि पोलिसाना सतत ज्यांची गरज भासत असते, तेही पंचच. ...
वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली. ...
जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. ...
आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे, ...