प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी, ...
विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. हिंसेने लढू नये. जे कमजोर असतात तेच विचारांची लढाई हिंसेने लढतात आणि त्यातूनच पॅरिससारख्या घटना घडतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय ...
पक्क्या वाहन परवान्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजनेचा बोजवारा उडला आहे. एकट्या आरटीओ, शहर कार्यालयात वाहन चाचणी परीक्षेच्या अपॉर्इंटमेंट ...
पारंपरिक शास्त्रीय नृत्य, रागांचे शास्त्रीय संगीत ते सिनेसंगीतापासून थेट रॉक बॅण्ड एकत्र अनुभवण्याचा ‘उडान अ म्युझिकल इव्ह’ हा कार्यक्रम राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद ...
नागरिकीकरण, प्रदूषण यासारख्या समस्यांमुळे भविष्यात मोठा धोका संभवतो. या समस्यांवर संशोधनाच्या माध्यमातूनच नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे. यात संशोधकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ...
मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा ...
गृहिणींचा आवडता सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीची घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. बाजारातही वाणाच्या खरेदीसाठी तुफान गर्दी आहे. सीताबर्डी, महाल व इतवारी बाजारात रोजच असे चित्र पाहायला मिळत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’ ...