तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी ग्रामपंचायतची नवीन इमारत विनापरवानगी पाडण्यात आली. सरपंच व ग्रामसेवकाच्या या अनागोंदी कारभाराची तक्रार तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आली. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना रापेवाडातील जागा पसंत आली आहे. मात्र या जागेवर पाणलोट प्रकल्प आल्याने या जागेवर घनकचरा ...
सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक ...
तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात मुलींच्या पालकांनी तक्रार दाखल केली. ...
येथील सिंचन विभागाच्या मालकीच्या तलावातील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्या २१ जणांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...
जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त बोगस विद्यार्थी दाखवून दोन कोटी नऊ लाख २७ हजार रूपयाची शिष्यवृत्ती फस्त केली. यात आष्टी येथील गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्नीकल ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. अवैध दारूविक्रीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आरमोरी तालुक्यातील वैरागड असल्याची माहिती पुढे आली आहे. ...