लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | how will poverty be known to those who took the golden spoon devendra fadnavis taunts his opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ...

"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा - Marathi News | After the defeat of Congress in the Haryana assembly elections Thackeray group has criticized the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पक्षावर टीका केली आहे. ...

Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला - Marathi News | Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. ...

आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल - Marathi News | Today's Horoscope 9 October 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

दहा मेडिकल कॉलेजचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | ten medical colleges will be inaugurated by pm narendra modi today in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा मेडिकल कॉलेजचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतीत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाने परवानगी दिली. ...

अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी - Marathi News | finally decided ajit pawar will contest maharashtra assembly election 2024 from baramati praful patel announced his candidacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला. ...

बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा - Marathi News | will brother dhananjay munde attend sister pankaja munde dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा

श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन - Marathi News | announce a cm candidate for maharashtra assembly election 2024 uddhav thackeray appeal to congress and ncp sharad pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन

महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येईल तो माझा आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत - Marathi News | morale of the congress will not be affected said ramesh chennithala after haryana assembly election 2024 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

रमेश चेन्नीथला म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती सरकारचा एकजुटीने पराभव करेल. ...