सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे. ...
अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. ...
२०१४ या वर्षातील १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत ४४८ नागरिकांनी नव्या कार खरेदी केल्या आहे. ९ महिन्यात ४४८ कारची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे पशुवैद्यकीय दवाखाना चालविल्या जातो. या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाले. ...
एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी सुनिता कुल्ले ओक्सा हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात त्रिसदस्यीय ...
केंद्र शासनाच्या निधीतून गडचिरोली येथे २०१०-११ या वर्षात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयाला मंजुरी मिळाली. २०१२-१३ मध्ये सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रूग्णालयाचे काम ...