मुलुंड खंडणी प्रकरणात तक्रादारानेच दुबईतील बँकेतून घेतलेल्या अडीच लाख दिनारपैकी १ लाख ७० हजार दिनार थकवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ...
बीड : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती अशोक तुकाराम काळे व सासू हिराबाई काळे यांना दोषी ठरवत त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोक भटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली. ...
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नवनगरातील नऊपैकी सात गावांच्या रेडीरेकनरच्या दरात शासनाने जबर वाढ केली आहे. येथील जमिनींचा शासकीय दर १२ लाखांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
एका खासगी क्षेत्रातील बँकेतून बोलत असल्याचे सांगत बोरीवलीतील एका रहिवाशाचे डेबिट कार्ड पिन क्र मांक विचारून त्याआधारे बचत खात्यातून १६ हजार लंपास करण्याची घटना मंगळवारी घडली. ...
संजय तिपाले ,बीड जिल्ह्यात सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करुन उभारलेले कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक आहेत. निम्म्या बंधाऱ्यांना दरवाजे नाहीत ...