बीड : दुष्काळी स्थितीमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या काळात सुमारे ९ लाख मेट्रिक टन चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पशुपालकांसोबत प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. ...
संजय तिपाले , बीड निर्मलग्राम पुरस्कारासाठी १०० टक्के कुटुंबियांकडे शौचालये असणे बंधनकारक आहे;परंतु शौचालयांची कामे अपूर्ण असतानाही ९ गावांची पुरस्कारासाठी निवड झाली़ ...
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़ ...
तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर ...
शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली. ...
देवाळे : (वार्ताहर) सातवे (ता. पन्हाळा) येथील सदाशिव तुकाराम पानसकर या शेतकर्यांच्या शेतजमिनीच्या नुकसानीवरून मुख्याध्यापक असलेल्या शशिकांत जगन्नाथ मोरे (रा. सातवे, ता. पन्हाळा) याने पानसकर यांच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. १८) व २२ फेब्रुवारीला दोन सत्रांत शहरातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या या २०व्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात ४७ हजार ३९७ तर दुसर्या टप्प्यात ४८ हजा ...