लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपहाराची रक्कम भरून तत्कालीन कर्मचाऱ्यांना दिले अभय - Marathi News | Aborted by paying the hijacking amount to the then employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहाराची रक्कम भरून तत्कालीन कर्मचाऱ्यांना दिले अभय

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यवसाय कराच्या अपहारप्रकरणी ‘लोकमत’ने आवाज उठविला होता ...

मकर संक्रांतीनिमित्त बाजार फुलला - Marathi News | Market spreads for Makar Sankranti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मकर संक्रांतीनिमित्त बाजार फुलला

लातूर : मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी गंजगोलाईतील बाजारपेठ फुलली होती़ महिलांच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असतो ...

ओडिसातील मायक्रो फायनान्सकडून गुंतवणूकदारांची फसवणूक - Marathi News | Investor fraud in Odyssey Micro Finance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओडिसातील मायक्रो फायनान्सकडून गुंतवणूकदारांची फसवणूक

सत्तर ते ऐंशी लाखांची गुंतवणूक : भद्रकाली पोलिसांना निवेदन ...

सोयाबीनचा वाढता पेरा आणू शकते संकट ! - Marathi News | Soybean growing sow can bring sorrow! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयाबीनचा वाढता पेरा आणू शकते संकट !

विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भुईमूग, सूर्यफुलासह इतर पिकांकडे पाठ फिरवून सोयाबीन उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे ...

एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध - Marathi News | One thousand temples, prayer places illegal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक हजारांवर मंदिरे, प्रार्थना स्थळे अवैध

बुलडाणा जिल्ह्यात एक हजारांवर धार्मिक स्थळे अतिक्रमीत जागेवर; अवैध धार्मिक स्थळ पाडण्याचे उच्च न्यायालयाचे निेर्देश. ...

अतिक्रमणातील जागेचीही बैठक वसुली - Marathi News | Recovery of encroachment meeting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिक्रमणातील जागेचीही बैठक वसुली

बुलडाणा पालिकेचे दुर्लक्ष ; सुविधांच्या अभावामुळे व्यावसायिक त्रस्त. ...

ऊसदर आंदोलन पेटले - Marathi News | The uproar movement aggravated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसदर आंदोलन पेटले

उस्मानाबाद : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी साखर विभागाचे विशेष लेखा कार्यालयात तोडफोड केली़ ...

पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप - Marathi News | Farmers protest on package | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप

पीकविम्याचेही पैसे थकले; बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी केली सरसकट मदतीची मागणी. ...

तामलवाडी शिवारात धावत्या टमटमला आग - Marathi News | Fire in a moving gig in the Talwadi Shivar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तामलवाडी शिवारात धावत्या टमटमला आग

तामलवाडी : कागदी पुट्टे व वेफर्सचे पुडे घेवून जाणारा माल वाहतूक टमटमला अचानक पुट्टे ठेवलेल्या गठ्यांना आतून आग लागली. ...